Piramal Finance Loan : पिरॅमल फायनान्स नॉन बँकिंग सेक्टर मधील नावाजलेले कंपनी आहे, या कंपनीमार्फत विविध प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना पुरवले जातात. त्यामध्ये वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, सोनेतारण कर्ज इत्यादी कर्जाचा समावेश होतो,जलद गतीने वैयक्तिक कर्ज तुम्हाला काही मिनिटांमध्ये पिरामल फायनान्स कडून मिळते.
तुमच्या स्वप्नातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पिरामल फायनान्स तुम्हाला मदत करते या कर्जाचा उपयोग तुम्ही लग्नासाठी, कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट घेण्यासाठी, शाळेची फी भरण्यासाठी किंवा इतर अत्यावश्यक गरजेसाठी वापरू शकता, सहजरीत्या हे कर्ज तुम्हाला उपलब्ध होऊ शकते.
तुम्ही 25 हजारापासून 10 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता हे कर्ज तुम्हाला साठ महिन्यामध्ये फेडायचे असते, 12.99% एवढे व्याजदर तुम्हाला या कर्जासाठी देण्यात येणार आहे. हे कर्ज व त्याचे व्याज इतर बॅंका पेक्षा जास्त असून कर्ज घेण्यापूर्वी व्याजदराचा थोडा विचार करून कर्जासाठी अर्ज करावा, पिरॅमल फायनान्स हे हाऊसिंग फायनान्स कंपनी मधील नोंदणीकृत कंपनी आहे त्यामुळे तुम्ही विश्वासाने बँकेमधून कर्ज घेऊ शकता
पात्रता काय असेल (Piramal Finance Eligibility)
- वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी विविध प्रकारच्या पात्रता पिरॅमल फायनान्स ने ठेवलेल्या असून यामध्ये
- वयोमर्यादा 21 ते 58 वर्ष दरम्यान असणार आहे जर एवढे वय तुमचा असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता.
- तुम्ही पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरीस आवश्यक आहे.
- यासोबतच तुमचं क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पिरॅमल फायनान्स तर्फे वैयक्तिक कर्ज मिळू शकते,जर क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो.
या बँकेचे ईएमआय कॅल्क्युलेटर सुद्धा दिलेले आहे तुमची एलिजिबिलिटी ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार तुम्हाला घ्यावा लागणाऱ्या कर्जावर किती व्याज येईल हे पाहू शकता.
आवश्यक कागदपत्रे (Piramal Finance Documents)
तुम्हाला येथे दोन महत्त्वाचे कागदपत्रे केवायसी दस्तावेज सादर करावे लागतात.
- त्यामध्ये पत्त्याचा पुरावा व ओळखीचा पुरावा आवश्यक असतो ओळखीचा पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, पासपोर्ट व पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही टेलिफोन बिल किंवा विजेचे बिल देऊ शकता.
- उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागच्या एक महिन्याची तुम्ही सॅलरी स्लिप देऊ शकता आणि मागील तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला बँकेला जमा करावे लागेल.
अर्ज कसा करावा (Piramal Finance Loan Apply)
- पिरॅमल फायनान्स तर्फे ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या तुम्ही कर्ज घेऊ शकता खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही गेल्यानंतर इन्स्टंट लोन इथे क्लिक करायच आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर ओटीपी येईल ते टाकायचा आहे.
- त्यानंतर पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होईल तुमचा इन्कम चा डिक्लेरेशन तिथे केल जाईल, केवायसीच वेरिफिकेशन होईल, ऍड्रेस कन्फर्म केला जाईल आणि बँक डिटेल्स तुम्हाला तिथे टाकावे लागतील ज्यामध्ये तुम्ही लोन घेणार आहात.
- त्यानंतर तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्याची संपूर्ण माहिती आणि कामाचा मेल ऍड्रेस सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे मागच्या तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिप तुम्हाला अपलोड करायचे आहे.
- आणि ई-मेंडेंट फॉर्म करून तुम्हाला वेरिफाय करायच आहे केल्यानंतर तुम्हाला लगेच अकाउंटला कर्ज जमा होते.
शुल्क व इतर चार्जेस
या बँके मार्फत 12.99% एवढे व्याजदर दरवर्षीला घेतले जाते 25000 पासून 10 लाखापर्यंत तुम्हाला या बँकेकडून कर्ज दिले जाते प्रक्रिया शुल्क म्हणून बँक 5 टक्के व अतिरिक्त टॅक्सेस लावते, तीन ते साठ महिन्यामध्ये हे कर्ज तुम्ही फेडू शकता. प्रे पेमेंट आणि फोर क्लोजर साठी या बँकेमध्ये कोणते चार्जेस तुम्हाला लागत नाही.
स्टॅम्प ड्युटी सरकारी नियमानुसार असेल ते लागणार आहे, चेक बाउन्सेसचे पाचशे रुपये चार्जेस तुम्हाला लागतील ईएमआय बाउन्स झाल्यास त्याचे सुद्धा पाचशे रुपये चार्जेस लागतील ईएमआय पिकअप आणि कलेक्शन साठी अडीचशे रुपये पर विझिट तुम्हाला चार्जेस तिथे द्यावे लागणार आहेत.
कॅश कलेक्शनचे चार्जेस बँक एक टक्का लावते 50 हजाराच्या वर कॅश असेल तर त्यासाठी टॅक्स सुद्धा बँक आकारते, रिपेमेंट मोड तुम्हाला चेंज करायचा असेल तर पाचशे रुपये तुम्हाला बँकेतर्फे भरावे लागतात.
कोणकोणते कर्ज दिले जाते (Piramal Finance)
पिरॅमल फायनान्स वेग वेगळ्या प्रकारे वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते यामध्ये होम इम्प्रूमेंट लोन जसे की घरामध्ये काय तुम्हाला चेंजेस करायचे असतील घरामध्ये वाढ करायची असेल तर यासाठी तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.
वेंडिंग लोन मध्ये तुम्ही लग्नकार्यासाठी या वैयक्तिक कर्ज चा वापर करू शकता, भारतामध्ये लग्न करणे म्हणजे एक मोठी खर्चिक बाब असते यासाठी जर तुम्हाला कर्जाची गरज पडली तर पिरॅमल फायनान्स कर्जाचा पुरवठा करते.
तुम्हाला बाहेर कुठे फिरायला जायचं असेल मग ते भारतामध्ये (Piramal Finance Loan) असो किंवा भारताच्या बाहेर असो तुम्ही यासाठी सुद्धा पिरामल फायनान्स तर्फे कर्ज घेऊ शकता.
कार लोन तुम्हाला नवी जुनी कोणतीही चार चाकी गाडी घ्यायची असेल तर फ्लेक्सिबल कार लोन पिरामल फायनान्स तर्फे दिले जाते वेगवेगळ्या मंथली पेमेंट वर हे कार लोन तुम्हाला पिरेमल फायनान्स देते यासाठी सगळी माहिती तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता.
यासोबतच हे कर्ज सणासुदीसाठी, महिलांसाठी, नोकरदार वर्गातील नागरिकांसाठी, शिक्षणासाठी व दुचाकी गाडी घेण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. हे कर्ज 25 हजारापासून 10 लाखापर्यंत तुम्हाला मिळते यामध्ये तुम्हाला प्रे पेमेंट किंवा फोर क्लोजर कोणतेही चार्जेस लागत नाही.
जलद गतीने तुम्हाला कर्जाचा पुरवठा केला जातो ईएमआय तुम्हाला परवडेल असा ठेवला जातो आणि शंभर टक्के पेपरलेस प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला हे कर्ज घेण्यासाठी जास्त धावपळ करायचे सुद्धा गरज नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही 100% सुरक्षित पद्धतीने ही प्रोसेस करू शकता.
बँकेविषयी माहिती (Piramal Finance Loan)
तुमची प्रायव्हसी सुद्धा इथे जपली जाणार आहे, आत्तापर्यंत 25000+ ग्राहकांना कर्ज देण्यात आलेले आहे, 30000+ लोन आतापर्यंत सॅंक्शन झालेले आहे, 18000+ ऍक्टिव्ह ग्राहक बँकेचे आहेत आणि 1250 करोड पेक्षा जास्त लोन बँकेने आतापर्यंत डिसबर्स केलेले आहे.
तुम्ही सुद्धा या बँकेमधून अर्ज करू इच्छित असाल तर ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाइन सुद्धा या बँकेच्या शाखा भारतभर आहेत या बँकेच्या शाखा अहमदाबाद, पुणे, जयपुर, मुंबई, हैदराबाद, इंदोर, दिल्ली, नोएडा, नाशिक, सुरत, गुरगाव, बेंगलोर, चेन्नई, ठाणे, कोलकत्ता, कोची, गुवाहाटी, गोवा, डेहराडून, मैसूर, भोपाळ, विशाखापट्टणम व वडोदरा येथे सुद्धा आहेत.
बँक याकर्जाव्यतिरिक्त आणखी विविध कर्जामध्ये सक्रिय आहे त्याची माहिती सुद्धा तुम्ही खालील लिंक करून पाहू शकता खालील लिंक वरून तुम्ही गेल्यानंतर तिथून अर्ज सुद्धा करू शकता वैयक्तिक कर्जासाठी व इतर कर्जाची माहिती घेऊन त्यासाठी आवश्यकतेनुसार तुम्ही किती सुद्धा अर्ज करू शकणार आहात.
पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी : https://www.piramalfinance.com/personal-loan