Home Credit Loan : होम क्रेडिट हे नाव तुम्ही मोबाईल फोन घेताना किंवा कोणतेही कंजूमर लोन घेताना ऐकलं असेल, होम क्रेडिट अंतर्गत विविध योजनेअंतर्गत कर्जाचा पुरवठा केला जातो, होम क्रेडिट या कंपनी अंतर्गत तुम्ही मोबाईल घेण्यासाठी, रेफ्रिजरेटर घेण्यासाठी, टीव्ही घेण्यासाठी किंवा इतर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी कर्ज सहजरीत्या मिळवू शकता.
यासोबतच हे बँक इतर कर्ज सुद्धा पुरवते होम क्रेडिट अंतर्गत तुम्ही नवीन ग्राहक असाल तरी कर्ज घेऊ शकता यामध्ये तुम्हाला फक्त दोन कागदपत्रे आवश्यक असतात कोणतेही प्रकारची क्रेडिट हिस्टरी नसली तरीही तुम्हाला येथे लोन मिळणार आहे.
0% व्याजदरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर हे बँक कर्जाचा पुरवठा कोणतेही छुपे चार्जेस या बँकेमार्फत आकारले जात नाही, होम क्रेडिट कोण कोणत्या प्रकारचे कर्ज ग्राहकांना देते याविषयीची माहिती आपण खाली पाहणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोन उपलब्ध आहेत.
मोबाईल फोन लोन (Home Credit Loan)
नवीन मोबाईल घेण्यासाठी बाजारामध्ये सर्वाधिक नावाजलेले होम क्रेडिट हे फायनान्स कंपनी आहे या कंपनी अंतर्गत तुम्ही कोणतेही मोबाईल घेण्यासाठी झिरो टक्के व्याज दरावर कर्ज मिळू शकतात, तुम्ही जेवढा मोबाईल अधिक रकमेचा घेणार तेवढ्या EMI तुमचा येथे वाढणार आहे मोबाईल फोनच्या किमतीवर तुमचा EMI आणि तुमचं किती दिवसाचं लोन असेल याची डिटेल्स तुम्हाला मिळत असते.
मोबाईल मध्ये आयफोन केव्हा अँड्रॉइड चे फोन असतील तरी तुम्ही यासाठी कर्ज घेऊ शकणार आहात कोणत्याही दुकानावर जाऊन तुम्ही हे कर्ज घेऊ शकता किंवा होम क्रेडिटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही मोबाईल साठी कर्ज घेऊ शकता तुम्ही हे कर्ज घेण्यास इच्छुक असाल आणि तुम्ही याच्या अगोदर कधीच कर्ज नसेल घेतलेले तरी तुम्ही होम क्रेडिट अंतर्गत सहजरित्या कर्ज घेऊ शकणार आहात.
पर्सनल लोन (Home Credit Personal Loan)
पाच लाखापर्यंत ही बँक वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते यासाठी सुद्धा कोणत्याही क्रेडिट हिस्टरी (Home Credit Loan) ची गरज नाही, तुम्हाला आवश्यक असलेले दोन-तीन कागदपत्रे देऊन तुम्ही या बँकेअंतर्गत सहजरीत्या कर्ज घेऊ शकता.
पर्सनल लोन पाच लाखापर्यंत तुम्ही घेऊ शकणार आहात आणि तुम्ही किती महिन्यांमध्ये फेडू शकता याच्यानुसार तुमचा ईएमआय आणि इतर कॅल्क्युलेशन्स असणार आहेत EMI कॅल्क्युलेटर सुद्धा त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल असून एलिजिबिलिटी जर तुम्ही पाहू इच्छित असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता.
कमीत कमी व्याजदरावर तुम्हालाही बँक कर्जाचा पुरवठा करते सोप्यात तीन स्टेप मध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकणार आहात, तुम्ही कर्ज घेण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमची पात्रता तुम्हाला तपासायची आहे,त्यानंतर इन्स्टंटली तुम्हाला पाच लाखापर्यंतचा अप्रोव्हील मिळणार आहे आणि तिथून तीन तासांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत.
एकदम क्विक आणि जलद प्रोसेस आहे तासाभरामध्ये तुमच्या अकाउंटला हे पैसे मिळतात कोणतेही अतिरिक्त चार्जेस किंवा छुपे चार्जेस इतर आकारले जात नाही त्यामुळे हे लोन 100% ऑनलाईन आहे आणि सहजरीत्या तुम्ही घेऊ शकता असे हे लोन आहे.
होम क्रेडिट उज्वल ईएमआय कार्ड
होम क्रेडिटचे ईएमआय कार्ड आहे याची क्रेडिट लिमिट तुम्हाला 75000 पर्यंत मिळते होम क्रेडिट (Home Credit Loan) च्या EMI कार्डवर तुम्ही वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सहजरीत्या घेऊ शकणार आहात.
जवळपास 30 हजार पेक्षा जास्त शॉप मध्ये हे कार्ड चालू शकते यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे इन्स्टंटली तुम्हाला याचा अप्रूव्हल मिळतं 75 हजार पर्यंत तुम्ही या कार्डवर शॉपिंग करू शकता तुम्हाला जर या कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळपासच्या शॉपला जाऊन व्हिजिट देऊ शकता किंवा ऑनलाइन सुद्धा हे कार्ड काढू शकता होम क्रेडिटच्या सर्व कर्जासाठीच लिंक खाली दिलेली आहे ते पाहून तुम्ही सहजरीत्या येता अर्ज करू शकणार आहेत.
होम लोन (Home Credit Loan)
होम क्रेडिट अंतर्गत तुम्ही घर घेण्यासाठी, घराचे बांधकाम करण्यासाठी, घराच रिनोव्हेशन करण्यासाठी, घर वाढवण्यासाठी, नवीन फ्लॅट घेण्यासाठी, प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी सुद्धा कर्ज घेऊ शकता होम लोनचे दोन प्लॅन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
प्लॅन दोन मध्ये लोन अगेन्स प्रॉपर्टी म्हणजे व्यवसायासाठी किंवा तुम्ही वैयक्तिक कारणासाठी जर कोणती प्रॉपर्टी खरेदी करत असाल, तुमच्या इतर वैयक्तिक गरजांसाठी कोणत्या आपत्कालीन परिस्थितीसाठी तुम्हाला पैशाची गरज पडत असेल तर लोन अगेन्स प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीवर तुम्ही कर्ज सुद्धा होम क्रेडिट अंतर्गत घेऊ शकता.
क्विक प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला लगेच याचं अप्रोवळ सुद्धा मिळतं (Home Credit Loan) आणि कर्ज सुद्धा काही तासांमध्ये तुमच्या अकाउंटला जमा केला जातो.
गोल्ड लोन (Home Credit Gold Loan)
होम क्रेडिट इतर वर दिलेल्या कर्जा व्यतिरिक्त गोल्ड लोणचं सुद्धा पर्याय ग्राहकासाठी उपलब्ध करते. नवीन गोल्ड लोन आणि जुने गोल्ड लोन ट्रान्सफर करण्याचा पर्याय सुद्धा होम क्रेडिट मध्ये उपलब्ध आहे, कमीत कमी व्याजदरावर येथे तुम्हाला गोल्ड लोन दिल्या जात, तुमच्या घरी येऊन तुमचं गोल्ड घेऊन त्यानुसार तुम्हाला कर्जाचा पुरवठा केला जातो.
जास्तीत जास्त अर्ध्या तासांमध्ये तुम्हाला हे कर्ज डिसबर्स होतं, तुम्ही तुमचं सोना अर्धे पैसे भरून अर्ध सोन परत सुद्धा घेऊ शकता तुमचं जुना एखादं गोल्ड लोन चे अकाउंट असेल त्याच्या आऊटस्टँडिंग जास्त असेल आणि ते लिलावाला काढण्याच्या अगोदर तुम्हाला कर्ज फेडायचा असेल तर तुम्ही होम क्रेडिट मध्ये जाऊन जुने कर्ज होम क्रेडिट मध्ये ट्रान्सफर करून हे गोल्ड ट्रान्सफर करू शकता.
एकदम साध्या सोप्या प्रोसेस आहेत आणि लगेच तुमच्या अकाउंटला हे पैसे आणि जे दागिने असतील (Home Credit Loan) ते दागिने सुद्धा होम क्रेडिटच्या गोल्ड लोन अकाउंटला जमा होतात.
क्रेडिट कार्ड्स
होम क्रेडिट एसबीआय क्रेडिट कार्ड साठी काम करते एसबीआयच्या सिम्पली क्लिक, प्राईम कार्ड, सिम्पली सेव इत्यादी कार्डसाठी तुम्ही होम क्रेडिट चा वेबसाईटवरून अर्ज करू शकता, तुम्ही हे अर्ज सहजरीत्या वेबसाईटवरून करू शकता. सगळे ऑप्शन्स तिथे दिलेले आहेत याच्या वेगवेगळ्या फीचर्स सुद्धा दिलेले आहेत यासोबत तुम्हाला 2000 चे व्हाउचर सुद्धा एसबीआयच्या कार्ड सोबत मिळते.
तसेच तुम्ही एक लाखापर्यंत जर खर्च केला तर त्याचे सुद्धा तुम्हाला व्हाउचर प्रत्येक वेळेस दिले जातात वेगवेगळ्या सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड अंतर्गत तुम्हाला पुरवल्या जातात त्याविषयीची (Home Credit Loan) माहिती तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.
यासोबतच तुम्हाला होम क्रेडिटचे वर दिलेले इतर कोणते प्रॉडक्ट्स घ्यायचे असते किंवा त्यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार (Home Credit Loan) गरजेनुसार विविध कर्ज सुद्धा घेऊ शकता व या व्यतिरिक्त त्यांच्या आणखी भरपूर सर्विसेस आहेत त्या सर्विसेस चा सुद्धा लाभ तुम्ही होम क्रेडिटच्या संकेतस्थळावरून घेऊ शकता.
होम क्रेडिट (Home Credit Loan) अधिकृत वेबसाईट : https://www.homecredit.co.in/en/personal-loan