Dhanlaxmi Bank Loan : धनलक्ष्मी बँक आपल्या सर्वांचे आवडती आणि अगदी जवळ वाटणारी बँक या बँक के अंतर्गत चालू खाते, बचत खाते, टर्म डिपॉझिट, विविध प्रकारचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड फॉरेन,ऑनलाइन सर्विसेस, डिजिटल बँकिंग याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सुद्धा दिले जाते.
या बँकेमध्ये सेविंग अकाउंट जर काढायचे असेल तर वेगवेगळ्या पाच प्रकारचे सेविंग अकाउंटस तुम्ही काढू शकता ज्यामध्ये धनंजय, धनाम, वनिता, धर्म, युवक धर्म, हे चालू खाते/बचत खाते तुम्ही काढू शकता.
करंट अकाउंट मध्ये सुद्धा चार प्रकार अकाउंट असून त्यामध्ये पावर प्रीमियम, सुपर पावर, रेगुलर करंट अकाउंट तुम्ही काढू शकता,या बँकेकडून विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा केला जातो या बँकेकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि गिफ्ट कार्ड सुद्धा ग्राहकांना दिले जाते.
या बँकेमध्ये विविध प्रकारचे लोन दिले जाते त्यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि प्रॉपर्टी कर्ज दिल्या जाते, 1927 मध्ये त्रिशूल केरळ येथे या बँकेची स्थापना झाली 258 शाखेंतर्गत आणि 2000 ATM अंतर्गत ही बँक संपूर्ण भारतभरात पसरलेली आहे.
2023 मध्ये 49.36 करोड एवढा नेट प्रॉफिट या बँकेने कमावलेला असून या बँकेचे केरळ येथे हेड ऑफिस आहे, या बँकेमध्ये वेगवेगळे प्रकारचे कर्ज दिले जाते त्या कर्जामध्ये मुख्यता गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जाचा समावेश होतो.
या संपूर्ण कर्ज विषयीची माहिती तुम्ही खाली सविस्तरपणे पाहू शकता.जर या बँकेचे व्याजदर आणि इतर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
गृह कर्ज (Dhanlaxmi Bank Home Loan)
नवीन घर घेण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलणे आवश्यक असते वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक त्यामध्ये येत असते हे गुंतवणूक करत असताना पैशाचा वापर करावा लागतो, आपल्याला कर्ज घेणे खूप आवश्यक असतं घर एकरकमी पैसे भरून आपल्याला घर घेता येण खूप अवघड असल्यामुळे विविध बँका गृह कर्ज देत असतात.
तसेच धनलक्ष्मी बँक सुद्धा चांगल्या व्याजदरावर, 01 ते 30 वर्षाच्या रिपेमेंटवर कमीत कमी कागदपत्रासह तुम्हाला गृह कर्जाचा (Dhanlaxmi Bank Loan) पुरवठा करते तुम्ही गृह कर्ज घेऊ इच्छिता असाल तर धनलक्ष्मी बँक तुमच्या घरी येऊन सगळ्या कागदपत्राची पूर्तता करून अर्ज भरून तुम्हाला हे कर्ज मंजूर करून देते.
यासाठी तुम्हाला प्रक्रिया शुल्क फक्त एकदाच भरायचे आहे त्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क बँक घेत नाही या बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होम लोन्स तुम्हाला मिळत असतात.
ज्यामध्ये घर वाढविण्यासाठी, घरामध्ये काही बदल करायचे असेल तर त्याच्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी, प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी सुद्धा तुम्हालाही बँक कर्जाचा पुरवठा करते,अगदी चांगल्या व्याज दरामध्ये ही बँक गृह कर्ज देऊ करते.
कार कर्ज (Dhanlaxmi Bank Loan – Car Loan)
नवीन कार घेण्याचं सर्वसामान्यांचा स्वप्न असते नवीन कार घेण्यासाठी एकरकमी रक्कम न देता आपण कार लोन चा पर्याय निवडतो धनलक्ष्मी बँक नवीन कार घेण्यासाठी किंवा वापरलेली कार घेण्यासाठी दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते. प्राईसच्या शंभर टक्के किंवा ऑन रोड प्राईस च्या 90% एवढी रक्कम धनलक्ष्मी बँक कर्ज म्हणून देते.
84 महिन्यांमध्ये या कर्जाचा परतावा तुम्हाला करायचा असतो जलद गतीने हे कर्ज (Dhanlaxmi Bank Loan) तुम्हाला दिले जात, कमीत कमी कागदपत्रांमध्ये हे कर्ज होत असल्यामुळे तुम्ही सहजरीत्या यासाठी अर्ज करू शकता यासाठी तुमचं वय 21 वर्ष असावा आणि जास्तीत जास्त 60 वर्षात व दर महिना कमीत कमी पगार तुमचा 20000 असावा आणि कमीत कमी वर्षाचे सॅलरी 2.40 लाख असणे आवश्यक आहे.
तुम्ही जर व्यावसायासाठी वेगवेगळ्या वाहन कर्ज घेत असाल तर त्याविषयीची माहिती संकेतस्थळावर दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही डिटेल्स पाहू शकता.
व्यावसायिक वाहन कर्ज (Dhanlaxmi Bank Loan – Commercial Vehicle Loan)
तुम्ही वाहन घेऊन त्याच्यावर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर धनलक्ष्मी बँकेसाठी सुद्धा तुम्हाला मदत करू शकते सहजरीत्या व्यावसायिक वाहन घेण्यासाठी धनलक्ष्मी बँक तुम्हाला कर्ज देते.
वैयक्तिक किंवा कंपनीत सुद्धा यासाठी कर्ज (Dhanlaxmi Bank Loan) प्रक्रिया पार पाडू शकते. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण भरलेला अर्ज,आवश्यक असलेल्या केवायसी डॉक्युमेंट्स, तुमचा सिबिल रिपोर्ट आणि बँकेत जमा करावे लागतात.
त्यानंतर हे कर्ज मंजूर केले जाते विविध प्रकारचे कागदपत्र आणि एग्रीमेंट तुम्हाला यामध्ये जमा करायला लागतात त्याची माहिती संकेतस्थळावर धनलक्ष्मी बँकेने दिलेली आहे.
शैक्षणिक कर्ज (Dhanlaxmi Education Loan)
बारावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी खूप खर्च येतो मुलांसाठी भविष्य घडवण्यासाठी पैशाची आवश्यकता आपल्याला पडते, मुलांना देशात किंवा देशाच्या बाहेर चांगल्या कॉलेजमध्ये जर शिकवायचं असेल तर त्यांच्या फीस सुद्धा लाख लाख रुपयांच्या वर असतात त्यासोबतच त्यांना लागणार स्टडी मटेरियल/इक्विपमेंट इत्यादी गोष्टी सुद्धा घेणं गरजेचं असतं.
होस्टेलची फी, बोर्डिंगची फी हे सगळं पाहता कमीत कमी पाच ते दहा लाख रुपये एका वर्षाला मुलाचा खर्च येत असतो एवढा खर्च सहजरीत्या भरणे शक्य नसल्यामुळे आपण शैक्षणिक कर्जाचा पर्याय निवडतो.
शैक्षणिक कर्ज (Dhanlaxmi Bank Loan) घेत असताना आपण विविध बँकांचे व्याजदर आणि त्यांच्या अटी नियम हे सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक असतात बारावीनंतर तुम्ही चांगलं शैक्षणिक कर्ज जर पाहत असाल तर धनलक्ष्मी बँकेचा एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. साडेसात लाखापर्यंत ही बँक कर्ज देते आणि अति जलद गतीने या कर्जचा पुरवठा सुद्धा करते.
सरकारच्या वेगवेगळ्या योजना अंतर्गत हे बँक कर्जाचा पुरवठा करत असल्यामुळे तुम्ही सहजरीत्या बँकेत अर्ज करू शकता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर शिक्षणासाठी बँक कर्ज देव करते कोणकोणत्या कोर्ससाठी बँक कर्ज देते याची माहिती बँकेने दिलेली आहे हे तुम्ही पाहू शकता चार लाखापर्यंत तुम्ही जर कर्ज घेत असाल तर कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी तुम्हाला द्यायची गरज नसते.
पण चार लाख ते साडेसात लाख रुपये जर तुम्ही कर्ज घेत असाल तर एके गॅरेंटर तुम्हाला द्यायला लागतो हे कर्ज (Dhanlaxmi Bank Loan) घेत असताना तुम्हाला तुमच्या सगळ्या सर्टिफिकेटच्या कॉफी आणि अगोदरच्या वर्षीच्या मार्कशीट बँकेकडे द्यायला लागते यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता अगदी कमी दरामध्ये ही बँक शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते.
व्यवसाय कर्ज (Dhanlaxmi Bank Loan – Business Loan)
व्यवसाय वाढण्यासाठी, व्यवसायामध्ये लागणाऱ्या मशीन किंवा इतर कॅपिटल्स खर्च भागवण्यासाठी आपल्याला नेहमी पैशाची गरज पडत असते. धनलक्ष्मी बँक तुम्हाला सहजरीत्या व्यावसायिक कर्ज देते तुमचं वय जर 23 वर्षापेक्षा जास्त असेल तुम्हाला ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्याचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि तुमची कंपनी कमीत कमी चार वर्षे जुनी असणे गरजेचे आहे.
तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग किंवा होलसेल कॉन्टॅक्ट किंवा सर्विस प्रोव्हायडर जरी असेल तरीही बँक कर्जाचा (Dhanlaxmi Bank Loan) पुरवठा करते व्यवसायासाठी आवश्यक असेल आणि तुम्हाला गरज असाल तर तुम्ही धनलक्ष्मी बँकेचे बिजनेस लोन घेऊ शकता.
अगदी सहजरीत्या आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये ही बँक व्यवसाय कर्जाचा पुरवठा करते वर दिलेले सर्व कर्ज आणि त्याविषयीची माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता https://www.dhanbank.com/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आवश्यक असेल कर्ज निवडून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.