Banks for Personal Loan

Banks for Personal Loan : आम्ही आमच्या संकेतस्थळ मार्फत वेगवेगळ्या बँकेतून वैयक्तिक व इतर कर्ज कसे घ्यावे याची सर्वांना माहिती देत असतो, विविध ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या बँकेतून कशाप्रकारे कर्ज मिळवता येईल याची माहिती दिलेली आहे आणि या सोबतच त्या बँकेचा व्याजदर त्याला लागणारे आवश्यक कागदपत्रे इत्यादी बद्दल सुद्धा माहित सांगितलेली आहे.

बँकेच्या वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रोसेस आम्ही ऑनलाईन पद्धतीने कसं होतील या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून तुम्ही कर्ज कशा पद्धतीने घेऊ शकता हे सांगितले आहे या माध्यमातून आम्ही तुम्हाला कर्ज घ्याच असं सांगत नाही परंतु गरजेच्या वेळेला उपयोगी पडणार आणि वेळेवर मदत करणार एकच ऑप्शन आपल्याकडे असतो तो म्हणजे बँकेचे कर्ज.

सावकारी कर्ज किंवा इतर फसवणुकीचे कर्ज घेण्यापेक्षा कोणत्यातरी बँकेमधून कर्ज घेतलेले अगदी सुरक्षित असते आणि त्यामुळे कोणत्या बँकेतून कशाप्रकारे तुम्हाला कर्ज घेता येईल याची माहिती आम्ही आमच्या लेखातून देतात असतो आम्ही माहिती देण्याचा सर्व प्रयत्न करतो.

हे करत असताना कोणावरही कर्ज घेण्याची वेळ येऊ नये असे सुद्धा आम्हाला मनोमन वाटते परंतु जर गरजच पडली तर तुम्हाला सुरक्षित आणि वेळेवर कर्ज कसे घेता येईल याबद्दलच आम्ही सर्व माहिती देत असतो.

आज आपण पाहणार आहोत असा पाच बँका ज्या बँकेचा व्याजदर कमी असून तुम्हाला कमीत कमी पगार असला किंवा तुम्ही साधे व्यावसायिक जरी असेल तरी तुम्हाला त्या बँका मार्फत वैयक्तिक कर्ज सहजरीत्या उपलब्ध होते.

खाली काहि बँकेच्या डिटेल्स दिलेलय आहेत आणि त्या बँकेमध्ये तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलेला आहे तर बघूया त्या कोणकोणत्या बँक आहेत ज्या बँकेमध्ये तुम्हाला सर्वात कमी वेळेत चांगल्या प्रकारे लोन घेऊ शकता.

महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank Personal Loan)

महाराष्ट्र ग्रामीण बँके कडून कमीत कमी मासिक पगार असला तरी तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते, या बँकेचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 10% पासून सुरू होतो कमीत कमी 6 हजार रुपये पगार असला तरी या बँकेमध्ये तुम्ही अर्ज करण्यास पात्र असू शकता.

कमीत कमी तुमच्या अकाउंटला 6000 किंवा 6000 पेक्षा जास्त पगार दर महिना (Banks for Personal Loan) जमा होणे आवश्यक आहे तरच तुम्ही या बँकेमध्ये अर्ज करू शकता कमीत कमी पगारांमध्ये आणि कमीत कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देणारी ही पहिली बँक आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM Personal Loan)

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये महाराष्ट्रातील नावाजलेली आणि एक नंबरची असणाऱ्या महाबँकेमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कर्ज घेऊ शकता, यामध्ये तुम्हाला कोणतेही तारण ठेवायची गरज पडत नाही आणि तुमचं उत्पन्न सुद्धा कमीत कमी असलं तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या अर्ज करू शकता या बँकेचे व्याजदर 10 टक्के एवढे लागते महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र बँक मार्फतच फक्त दहा टक्के पर्यंत व्याजावर (Banks for Personal Loan) वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळत, इतर बँकांचा व्याजदर या बँकेपेक्षा अधिक आहे.

बँक ऑफ इंडिया (Banks for Personal Loan)

स्वस्त कर्ज देणारी भारतातील दुसरी राष्ट्रीयकृत बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत सुद्धा तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज दिल्या जाते वेगवेगळ्या योजनेमार्फत या कर्जाचा पुरवठा तुम्हाला केला जातो.

त्यांचं व्याजदर सुद्धा भारतातील सर्वात कमी व्याजदर आहे 9.10% दर वर्षी एवढे व्याज हे बँक लावते आणि त्यानुसार तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते, या बँकेचा व्याजदर सुद्धा सर्वात कमी असून तुम्ही या (Banks for Personal Loan) बँकेला सुद्धा प्राधान्य देऊ शकता.

भारतीय स्टेट बँक (SBI Personal Loan)

भारतीय स्टेट बँकेतून इन्स्टंट म्हणजे अति जलद गतीने लोन तुम्ही घेऊ शकता, या बँकेत सुद्धा वेगवेगळ्या चार प्रकारांतर्गत वैयक्तिक कर्जाचा पुरवठा केला जातो, तुम्ही स्टेट बँकेचे योनो एप्लीकेशन वापरात असाल तर फक्त चार स्टेप मध्ये तुम्हाला कर्ज मिळत.

ऑनलाईन त्यांच्या संकेतस्थळावरून किंवा योनो अप्लिकेशन मधून तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता, या बँकेचा व्याजदर 11.05% दरवर्षी याप्रमाणे वैयक्तिक कर्जावर आकारला जाते.

टाटा कॅपिटल (Banks for Personal Loan)

खाजगी प्रकारात मोडणाऱ्या वैयक्तिक कर्ज म्हणजे टाटा कॅपिटल, टाटा कॅपिटल मार्फत सुद्धा नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी फक्त चार सोप्या पद्धतीमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध आहे या बँकेचा व्याजदर 10.99 पासून चालू होत.

हे कर्ज तुम्ही 40 हजारापासून 35 लाखापर्यंत घेऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने या बँकेमध्ये सुद्धा तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्याचा व्याजदर हा तुमच्या उत्पन्नावर तुमच्या सिबिल स्कोर वर अवलंबून असून तुमची पात्रता तपासण्यासाठी लिंक दिलेली आहे बँकेच्या नावावर क्लिक करून तुम्ही कर्जविषयीची सर्व माहिती पाहू शकता

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *