Bank of India Loans : बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वांना माहिती असलेली राष्ट्रीयकृत बँक आहे, या बँकेमार्फत विविध कर्जाचे पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध असून या बँकेमार्फत त्यांचा पॉप्युलर असलेल्या स्टार होम लोन तसेच स्टार असेट बॅक लोन चांगल्या व्याज दरावर ही बँक देते.
यासोबतच गोल्ड लोन आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा या बँकांमध्ये जमा होण्यासाठी खाते काढले जाते या बँकेमार्फत विविध प्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना दिल्या जातात. बँकेचा व्याजदर सुद्धा खूप कमी प्रमाणात आहे.
या बँकेचे शैक्षणिक कर्ज तुम्ही 8.40% ने घेऊ शकता लोन मॉर्गेज प्रॉपर्टी असेल तर 11.25%, होम लोन 8.30%, गाडीसाठी लोन घ्यायचा असेल तर 8.75 टक्के वैयक्तिक कर्ज घ्यायचा असेल तर 10.25 टक्क्याने वैयक्तिक कर्ज हे बँक सहजरीत्या देते.
या बँकेचे महत्त्वाचे चार कर्ज (Bank of India Loans) जे आहेत त्याच्याविषयी ठळक माहिती आपण बघुयात ही बँक पर्सनल लोन, होम लोन, वेहिकल लोन आणि शैक्षणिक लोन या प्रकारचे कर्ज सहजरीत्या आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देते.
वैयक्तिक कर्ज (Bank of India Personal Loans)
वैयक्तिक गरजांसाठी लागणाऱ्या आणि सहजरीत्या उपलब्ध होणार बँक ऑफ इंडिया चा पर्सनल लोन अधिक उत्तम आहे, यामध्ये सर्वात कमी व्याजदर तर मिळतोच सोबत कमीत कमी कागदपत्र लागतात आणि कोणतेही छुपे चार्जेस या बँकेकडून आकारले जात नाही. तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये ऑनलाईन अर्ज करून लोन घेऊ शकता.
या लोन मध्ये स्टार पर्सनल लोन, स्टार पेन्शनर लोन, स्टार सुविधा एक्सप्रेस पर्सनल लोन, स्टार मित्र पर्सनल लोन असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यासोबतच स्टार पर्सनल लोन डॉक्टर प्लस हे सुद्धा डॉक्टरसाठी उपलब्ध असलेल्या वैयक्तिक कर्ज बँकेमार्फत दिल्या जाते, या कर्जाचा व्याजदर 10.25% पासून सुरू होतो.
गृह कर्ज (Bank of India Home Loan)
बँक ऑफ इंडिया ने 31 डिसेंबर 2023 पासून शंभर टक्के व्यवहार प्रोसेसिंग फीजवर होम लोनचा पर्याय उपलब्ध केलेला आहे, घर घेण्यासाठी चांगला पर्याय तुम्हाला बँक ऑफ इंडिया मार्फत दिला जातो. इथे सुद्धा कमीत कमी व्याजदर कोणती छुपे चार्जेस शिवाय लोन तुमचं अप्रो होतं.
मिनिमम डॉक्युमेंटेशन तुम्हाला इथं लागतं, ऑनलाइन सुद्धा ही प्रोसेस तुम्ही करू शकतात बँकेमध्ये होम लोनचे विविध आठ पर्याय उपलब्ध असून यामध्ये तुम्ही स्टार होम लोन, स्टार डायमंड होम लो,न स्वतःचा घर घेण्यासाठी स्टार स्मार्ट होम लोन, स्टार प्रवासी होम लोन, स्टार टॉपअप लोन, स्टार होम लोन फर्निशिंग हे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल, घराच्या इंटरियर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बँक गृह कर्ज देते.
वाहन कर्ज (Bank of India Loans)
हि बँकमधून वाहन कर्ज सुद्धा बँक व्यवस्थित आणि चांगल्या व्याजदरावर उपलब्ध करून देते यामध्ये कमीत कमी व्याजदर बँक ऑफ इंडियाचा आहे कोणतेही छुपे चार्जेस बँक घेत नाही. कोणतेही डॉक्युमेंटेशनची मोठी प्रोसेस इथं नाहीये, ऑनलाईन फक्त पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही या बँकेचे कोणते कर्ज घेऊ शकता.
यामध्ये स्टार व्हेईकल कर्ज, इंडिव्हिज्युअल स्टार वेहिकल कर्ज, स्टार व्हेईकल अँड डॉक्टर प्लस कर्ज हे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत विविध पर्याय साठी विविध व्याजदर ही बँक आकारते.
शैक्षणिक कर्ज (Bank of India Loans)
मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर जशी पाच पाठवण्यासाठी डिप्लोमा करण्यासाठी डिग्री करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडते आपल्याकडे असणारा पैसा जर कमी पडत असेल तर तुम्ही बँक ऑफ इंडिया चा शैक्षणिक कर्ज सहजरीत्या घेऊ शकता.
यामध्ये विविध प्रकारचे कर्ज बँक देते इथे सुद्धा पंधरा मिनिटात ऑनलाईन अप्लाय करून तुम्ही प्रोसेस कम्प्लीट करू शकता, व्याजदर सुद्धा कमीत कमी आहे छुपे चार्जेस इथे सुद्धा नाहीत आणि कमीत कमी कागदपत्रासह तुम्ही लोन घेऊ शकता.
यामध्ये स्टार एज्युकेशन लोन, स्टडीज इन इंडिया म्हणजे भारतामध्ये तुम्ही जर शिक्षणासाठी घेत असाल तर, स्टार एज्युकेशन लोन स्टडीज अब्रॉड, स्टार विद्या, स्टार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन लोन, स्टार प्रधानमंत्री कौशल योजना, स्टार एज्युकेशन लोन वर्किंग प्रोफेशनल साठी सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे.
तुम्ही काम करून शिक्षण करत असाल तर तुम्हाला हे लोन (Bank of India Loans) सहजरीत्या उपलब्ध होते हे कर्जाचे चार ते पाच प्रकार बँक ऑफ इंडियाचे आहेत चांगल्या व्याज दरावर कमीत कमी कागदपत्रांमध्ये उपलब्ध होत असतात.
या बँकेचे जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यांची वेबसाईट https://bankofindia.co.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या बँकेच्या कर्जासाठी सहजरित्या अर्ज करू शकतात वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करून कर्ज घेऊ शकता.