Bank of Baroda Loans

Bank of Baroda Loans : भारतातील सर्वात मोठ नेटवर्क असलेल्या आणि भारतातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ बडोदा मार्फत विविध अकरा प्रकारचे लोन सामान्य नागरिकांना दिले जातात. काही वर्षापूर्वी बँक ऑफ बडोदा आणि विजया बँक आणि देना बँक यांना आपल्या मध्ये समाविष्ट करून आपला व्यवसाय आणखी वाढवलेला आहे.

बँक ऑफ बडोदा ही भारतातील सर्वोत्तम पाच बँकांमध्ये येणारी सर्वात मोठी बँक आहे, याचे मुख्यालय बडोदा, गुजरात येथे असून या बँकेचा टर्नओव्हर सुद्धा चांगला आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास या बँकेच्या शाखा तुमच्या जवळपास उपलब्ध आहेत. या बँके मधून तुम्ही डिजिटल कर्ज सुद्धा घेऊ शकता किंवा बँकेला भेट देऊन सुद्धा कर्ज घेऊ शकता,  तुम्हाला वाटेल ते सोप्या पद्धतीने तुम्ही या बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता.

बँक ऑफ बडोदा मार्फत मिळणारे कर्ज (Bank of Baroda Loans)

गृह कर्ज, बडोदा योद्धा लोन, वैयक्तिक कर्ज, वाहनासाठी कर्ज, मुद्रा लोन, शैक्षणिक कर्ज, बडोदा मोर्गेज लोन, म्युचल फंड, घर बांधण्यासाठी,खरेदी करण्यासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी गृह कर्ज दिले जाते. तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण कर्ज जे आहे.

बडोदा होम लोन (Bank of Baroda Home Loan)

हे कर्ज नवीन प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिल्या जात, जास्तीत जास्त वीस करोड पर्यंत हे कर्ज दिले जाते आणि याची परतफेडीचा कालावधी हा 30 वर्षाचा आहे. बडोदा होम लोन ऍडव्हान्टेज या गृह कर्ज अंतर्गत बँक ऑफ बडोदा तुम्ही ठेवलेल्या FD अंतर्गत कर्जाचा लाभ देते. हे कर्ज सुद्धा वीस करोड पर्यंत दिल्या जाते आणि याचा परतफेडचा कालावधी सुद्धा 30 वर्षे एवढा आहे.

बडोदा होम लोन डेकोर स्कीम या कर्जाअंतर्गत तुम्ही इतर बॅंकाचे गृह कर्ज बँक ऑफ बडोदा मध्ये ट्रान्सफर करू शकता, या लोन ची अमाऊंट सुद्धा 20 करोड पर्यंत आहे. त्याची परतफेड कालावधी 30 वर्षाचा आहे.

होम इम्प्रूमेंट लोन या योजनेअंतर्गत घराच्या दुरुस्तीसाठी बँक ऑफ बडोदा 10 करोड पर्यंत कर्ज देते यासाठी 30 वर्षे एवढा परत पिढीचा कालावधी आहे. बडोदा Pre Approved होम लोन बँक ऑफ बडोदा यां अंतर्गत तुम्ही जर बँकेचे जुने ग्राहक असाल आणि तुम्हाला ऑफर असेल तर तुम्ही यावर कर्ज (Bank of Baroda Loans) घेऊ शकता. या लोन ची रक्कम दहा करोड असून परतफेडचा कालावधी 30 वर्षाचा असेल.

बरोदा टॉप अपलोन तुम्ही बँक ऑफ बडोदा चे गृह कर्ज घेतल्या असेल तर या कर्जावर टॉप म्हणून जास्तीत जास्त दहा करोड पर्यंत बँक कर्ज देते याचा परतफेडीचा कालावधी अर्जदाराच्या 65 वर्षे पर्यंत असेल. बडोदा योद्धा लोनअंतर्गत बँक ऑफ बडोदा गृह कर्ज, वाहनासाठी कर्ज, दुचाकी साठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज व पेन्शन योजना सुद्धा बँक ऑफ बडोदा कर्ज देते.

गोल्ड लोन (Bank of Baroda Loans)

सोनेतारण अंतर्गत 50 लाखापर्यंत सोनेतारण कर्ज देते याचा कालावधी बारा महिने ते 36 महिन्याचा असतो हा रिटेल गोल्ड लोन अंतर्गत येत दुसरे गोल्ड लोन आहे ॲग्री गोल्ड लोन शेती विषयक व इतर महत्त्वाच्या कामासाठी 50 लाखापर्यंत बँक ऑफ बडोदा सोनेतारण कर्ज देते याचा परत फेडीचा कालावधी बारा महिन्याचा असतो.

वैयक्तिक कर्ज (Bank of Baroda Personal Loan)

गरजेच्या काळामध्ये सर्वात उपयोगी पडणारा वैयक्तिक कर्ज सुद्धा बँक ऑफ बडोदा येथे यामध्ये पेन्शन असणे वैयक्तिक कर्ज देते डिजिटल पर्सनल लोन देते.पर्सनल लोन सुद्धा बँक ऑफ बडोदा येथे याची रक्कम 1 लाखापासून 20 लाखापर्यंत असते.

शैक्षणिक कर्ज (Bank of Baroda Education Loans)

शिक्षणासाठी सुद्धा बँक ऑफ बडोदा अंतर्गत वेगवेगळ्या स्कीम मध्ये शैक्षणिक कर्ज देते यामध्ये बडोदा डिजिटल एज्युकेशन लोन बडोदा विद्या, बडोदा ग्यान लोन, बडोदा स्कॉलर लोन, बडोदा एज्युकेशन लोन टू स्टुडन्ट ऑफ प्रीमियर स्किल , विद्यालक्ष्मी पोर्टल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरेस्ट सबसिडी स्कीम बोर्ड एज्युकेशन लोन, प्रीमियर बडोदा एज्युकेशन लोन, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट गॅरंटी या वेगवेगळ्या स्कीमअंतर्गत बँक ऑफ बडोदा फिनटेक लोन देते.

बिजनेस लोन (Bank of Baroda Business Loans)

बँक ऑफ बडोदा ई-कॉमर्स क्षेत्रातील विविध कंपन्यांना पाच लाखापासून 25 लाखापर्यंत कर्ज देते आणि याचा परतफेड चा कालावधी हा बारा महिन्याचा असतो बँक ऑफ बडोदा तुम्ही गुंतवणुकीवर सुद्धा कर्ज देते हे कर्ज. जास्तीत जास्त पाच करोड पर्यंत तुम्हाला मिळत.

यासाठीची पात्रता तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या खाली दिलेल्या लिंक करून पाहू शकता इतर कर्ज बँक ऑफ बडोदा इतर कर्जा अंतर्गत तुमच्या येणाऱ्या भाड्यावर कर्ज देते आयपीओ अंतर्गत कर्ज देते किंवा मॉर्गेज लोन सुद्धा देते आणि विविध कृषी विषयक कामासाठी सुद्धा बँक ऑफ बडोदा तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते.

बँक ऑफ बडोदा च्या https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही संपूर्ण कर्जविषयीची माहिती घेऊ शकता आणि या कर्जासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *