Bajaj Finserv Business Loan : बजाज फायनान्स वर कंपनी मार्फत व्यवसायिकांना 80 लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो, बजाज फायनान्स इतर क्षेत्रांमध्ये कार्य करत असतानाच वैयक्तिक कर्ज तसेच बिजनेस लोन सुद्धा देऊ करते, यासाठी कमीत कमी 02 लाख आणि जास्तीत जास्त 80 लाखापर्यंत कर्जाचा सपोर्ट बिझनेस लोन अंतर्गत दिला जातो.
3 वेगवेगळ्या वेरीएंट मध्ये हे बँक बिजनेस लोन देते आणि हे कर्ज जास्तीत जास्त 80 लाखापर्यंत तुम्हाला मिळते, एकूण 96 महिन्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता, या कर्जाचा वापर वर्किंग कॅपिटल, बिझनेस वाढवण्यासाठी, मशीन घेण्यासाठी, बिजनेस मध्ये डिजिटायझेशन करण्यासाठी तुम्ही करू शकता, तीन वेगवेगळ्या वेरियंट मध्ये हे लोन मिळतं हे तीन व्हेरिएंट खालील प्रमाणे.
फ्लॅक्सि टर्म लोन अंतर्गत 20 लाखापर्यंत 24 महिन्यासाठी कर्जाचा पुरवठा केला जातो, जर तुमच्याकडे दहा लाख रुपये उपलब्ध आहेत आणि तुम्हाला काही कर्जाची गरज असेल तर फ्लेक्शी टर्म लोन अंतर्गत तुम्ही कर्ज (Bajaj Finserv Business Loan) काढून व्यवसाय सुरू करू शकता हे चांगलं इन्वेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी असू शकतो.
त्यानंतर 3 वेगवेगळ्या वेरीएंट अंतर्गत सुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता पार्ट पेमेंट साठी कोणते चार्जेस या व्हेरिएंट मध्ये लागू नाही, त्यामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही पैसे भरू शकता तुमच्याजवळ पैसे आल्यानंतर तुम्ही रक्कम पेड करू शकता.
कर्ज किती मिळेल
पात्रतेनुसार लहान आणि मध्यम तसेच मोठ्या व्यावसायिकांना 02 लाखापासून 80 लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो यामध्ये जास्तीत जास्त 96 महिन्यापर्यंत तुम्ही ही कर्ज परत करू शकता.
किती वेळात मिळेल
बजाज फायनान्स अंतर्गत या कर्जासाठी प्रक्रिया केल्यानंतर या कर्जाच्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सगळी पडताळणी झाल्यानंतर 48 तासांमध्ये तुम्हाला या कर्जाचा ट्रान्सफर केले जाते, यासाठी कोणतेही छुपे चार्जेस बँक आकारत नाही किंवा बजाज फायनान्स घेत नाही.
कोणतेही तारण ठेवायची तुम्हाला गरज नाही जर तुमचं बिजनेसच्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर सहजरीत्या हे कर्ज तुम्हाला मिळते.
पात्रता (Bajaj Finserv Business Loan)
भारतात राहणारा कोणताही व्यक्ती या कर्जासाठी अर्ज करू शकतो, तुम्ही जर व्यवसाय करू इच्छित असाल किंवा तुमचा व्यवसाय सुरू असेल तर तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात. तुमच्या कागदपत्रानुसार तुम्हाला येथे कर्ज मिळत यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही
- भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे.
- कमीत कमी तीन वर्षे तुमचा व्यवसाय असणे आवश्यक आहे.
- तुमचा सिबिल स्कोर 685 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- तुमचं वय 24 ते 80 वर्षापर्यंत असला तरी चालणार आहे.
आवश्यक कागदपत्रे (Bajaj Finserv Business Loan)
बजाज फायनान्सचे व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट्स लागतील त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, लेटर फ्रॉम NPR/NREGA जॉब कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाच्या मालकीचे पुरावा व इतर आवश्यक फायनान्शिअल कागदपत्र.
अर्ज कसा करावा
या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सहजरीत्या अर्ज करू शकणार आहात, अर्ज करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही संपूर्ण प्रक्रिया सुद्धा पाहू शकता आणि लगेच कर्जासाठी अर्ज सुद्धा करू शकतात.
- बजाज फायनान्सच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर दहा डिजिट चा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर आवश्यक ते बेसिक गोष्टी जसे कि पूर्ण नाव,पॅन नंबर, जन्मतारीख, पिनकोड टाकून तुम्हाला प्रोसेस करायचा आहे.
- तुम्हाला कोणत्या वेरीएंटमध्ये लोन पाहिजे आणि ति अमाऊंट पाहिजे ते डिटेल्स तुम्हाला टाकायच्या आहेत.
- त्यानंतर तुम्ही किती महिन्यांमध्ये त्याची परतफेड करणार आहे ते सिलेक्ट करायचा आहे.
- आणि केवायसी अपलोड करून तुम्हाला Submit या बटनावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर बजाज फायनान्सर चा रेप्रेसेंटेटिव्ह तुम्हाला गाईड करेल तुम्हाला जे अमाऊंट मिळणार असेल व्हेरिफिकेशन नंतर अकाउंटला जमा केली जाईल.
प्रक्रिया शुल्क व इतर चार्जेस
बँकेमार्फत व्याजाचा दर हा 7.5% ते 30 टक्के पर्यंत असतो हा व्याजदर तुमच्या सिबिल स्कोर वर डिपेंड असतो, 3.54% एवढी रक्कम प्रक्रिया शुल्क बँक घेते, तुमच्या कर्जावर हे अवलंबून असते, जर हफ्ता चुकला तर बँक 1500 रुपये पर बाउन्स एवढे चार्जेस बजाज फायनान्स आकारते.
डॉक्युमेंट प्रक्रियेसाठी 2360 रुपये एवढी रक्कम बजाज फायनान्स (Bajaj Finserv Business Loan) घेते हे रक्कम टॅक्स सहीत असणार आहे पेमेंट मध्ये डिलीट केल्यानंतर 40 रुपये पर डे इन्स्टॉलमेंटचे चार्जेस तुम्हाला लागतील, जोपर्यंत तुम्ही हे चार्जेस भरणार नाही तोपर्यंत प्रे पेमेंट साठी सुद्धा बँक रक्कम आकारते.
त्याची माहिती तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर पाहू शकता तुम्ही सुद्धा हे कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल तसेच या कर्जाच्या माहितीनुसार तुम्ही पात्र असाल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही कर्जासाठी प्रक्रिया करू शकतात.
बजाज फायनान्स चे कर्ज घेण्यासाठी : https://www.bajajfinserv.in/business-loan