Airtel Payment Bank : 60 मिलियन ग्राहकांसह एअरटेल संपूर्ण भारतभरात चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह आहे, एअरटेल चे सिम आणि त्याचे नेटवर्क आपण संपूर्ण भारतामध्ये वेग वेगळ्या ठिकाणी वापरतो, 4 जी, 5 जी सगळे नेटवर्क एअरटेल आपल्याला देते.
एअरटेल चे सिम कार्ड खरेदी केल्यानंतर तुमच्या एअरटेल च्या नंबर वरून तुम्ही एअरटेलच्या पेमेंट बँकेचा अकाउंट काढू शकतात, एअरटेलची पेमेंट बँक सुद्धा विविध 5000 बँकिंग पॉईंट सह संपूर्ण भारत भरात कार्यरत आहे.
2600 बिलियन रुपयांचे दरवर्षी एअरटेल पेमेंट बँक ग्राहकांना पेमेंट करत असतो, एअरटेल पेमेंट बँकेमध्ये वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात एअरटेल पेमेंट बँक ऍक्टिव्ह करण्यासाठी एअरटेलचा एप्लीकेशन मधून तुम्ही हे काम करू शकता,तुम्हाला या एअरटेल पेमेंट बँकेच्या एप्लीकेशन मधून सेविंग अकाउंट सुद्धा डिजिटली उघडता येत
बचत खाते कसे उघडावे ?
एअरटेल पेमेंट बँकेचा अकाउंट जर तुम्हाला काढायचा असेल तर हे अकाउंट डिजिटल अकाउंट (Airtel Payment Bank account open) असणार आहे दररोज याच्यामधून तुम्ही व्यवहार करू शकता झिरो बॅलन्स अकाउंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही बॅलन्स मेंटेन करायची गरज पडत नाही.
याच्यामधून तुम्ही जे पेमेंट कराल ते सुरक्षितपणे दुसऱ्याच्या खात्यावर जाणार आहे तुम्ही काही मिनिटांमध्ये डिजिटल पणे या अकाउंट ओपन करू शकता आणि 7% पर्यंत व्याज या अकाउंट वर तुम्हाला मिळते.
इतर सुविधा एअरटेल पेमेंट बँकेमध्ये डिजिटल सेविंग खात्याव्यतिरिक्त इतर सुविधा सुद्धा पुरवले जातात त्याच्यामध्ये एनटीसी फास्ट टॅग, स्मार्टवॉच, एनसीएमसी कार्ड, प्रीपेड कार्ड, पोस्टपेड कार्ड, डीटीएच,इलेक्ट्रिसिटी बिल, लँडलाईन, वॉटर बिल, डेटा कार्ड, इन्शुरन्स या सुविधा सुद्धा एअरटेल पेमेंट बँकेमधून तुम्ही घेऊ शकता.
सिम्पली डिजिटल अकाउंट जर तुम्ही ओपन (Airtel Payment Bank Account Online) करू इच्छित असाल तर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे या लिंक वर जाऊन तुम्ही डिजिटल अकाउंट ओपन करू शकणार आहात, आत्तापर्यंत 60 मिलियन लोकांनी या अकाउंट ओपन करून चांगली ट्रांजेक्शन सुद्धा करत आहेत.
या बँके मार्फत तुम्हाला वेगवेगळे लोन सुद्धा दिले जातात त्याच्याविषयी सुद्धा माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, एअरटेल बिजनेस अंतर्गत कॅश मॅनेजमेंट सिस्टीम आणि सॅलरी सोल्युशन सुविधा सुद्धा प्रोव्हाइड केली जाते.
कॅश मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे सीएमएस मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात त्याचे सुद्धा माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे,तुम्ही एअरटेल चे सिम कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला एअरटेलचे सेविंग अकाउंट काढायचे असेल तर एअरटेलच्या ॲप्लिकेशन मध्ये जाऊन लगेच तुम्ही त्यांचे सेविंग अकाउंट काढू शकता.
यासोबतच त्यांचे वेगवेगळे कार्ड आहेत त्या कार्डचा व सुविधांचा वापर सुद्धा तुम्ही सहजरीत्या करू शकता, तुम्हाला याच्यामध्ये फिजिकली कोणते कार्ड ठेवण्याची गरज नाही मोबाईल मध्ये सगळे कार्ड आणि तुमच्या अकाउंट च्या डिटेल्स असल्यामुळे तुम्हाला सहजरित्या यामधून ट्रांजेक्शन सुद्धा करता येतात.
ही माहिती अत्यंत सुरक्षितपणे जपली जात असल्यामुळे इतर कुठेही माहिती लीक होण्याची चान्सेस सुद्धा नाहीत.त्यामुळे एअरटेल पेमेंट बँकेमधून तुम्ही अकाउंट उघडून विविध सुविधा तर घेऊ शकता त्यासोबतच तुम्ही जे पैसे ठेवणार आहेत त्याच्या पैसे तुम्हाला 7 टक्क्यापर्यंत व्याजदर सुद्धा मिळणार आहे.
असे करा रजिस्टर (Airtel Payment Bank)
तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर जायचे तुमचा मोबाईल नंबर तुमचा आयडेंटी प्रूफ तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी करून ऑटोमॅटिकली तुम्हाला हे अकाउंट (Airtel payment bank saving account) ओपन करता येणार आहे.
अकाउंट ओपन करण्यासाठी वेगळी अशी कोणती मोठी प्रोसेस नाही तिथे ओपन युवर अकाउंट वर गेल्यानंतर तुम्हाला काय डिटेल्स विचारले जातील त्या डिटेल्स भरायच्या आहेत आणि एअरटेल पेमेंट बँकेचे झिरो बॅलन्स चे डिजिटल अकाउंट ओपन करायचे आहे, तुम्ही इच्छुक असाल तर खाली लिंक दिलेले आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता.
एअरटेलचे बचत खाते काढा : https://shorturl.at/imqBT